संयुक्त गट 'ब' आणि गट 'क' पूर्व परीक्षा 2025 कोर्स >> या कोर्स मध्ये भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, चालू घडामोडी आणि सामान्य विज्ञान इत्यादी घटक कव्हर केले जातील. >> पूर्व परीक्षेमधील 80 मार्क्सची तयारी या कोर्समधून केली जाईल. >> या कोर्स मधील प्रत्येक लेक्चर कितीही वेळा पाहता येईल. >> काही ठिकाणी टेस्ट दिल्या आहेत त्याचा तुम्हाला फायदा होईल. >> या कोर्सचा कालावधी 6 महिने असेल. >> या कोर्सची फी फक्त 499/- आहे. >> एकदा फी भरली की परत रिफंड होणार नाही.