संयुक्त गट ब आणि गट क पूर्व 2026 📌 या कोर्समध्ये आधुनिक भारताचा इतिहास (विशेषतः महाराष्ट्राचा संदर्भ), राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, महाराष्ट्राचा भूगोल, सामान्य विज्ञान (जीवशास्त्र) या विषयांचे टॉपिक वाईज प्रश्न व त्यांचे संदर्भासहित स्पष्टीकरण मिळेल. 📌 प्रत्येक व्हिडिओ लेक्चर कितीही वेळा पाहता येईल. 📌 PDF डाऊनलोड करता येतील. 📌 या कोर्सचा कालावधी - 6 महिने (टीप - एकदा कोर्स पर्चेस केल्यानंतर परत पैसे रिफंड होणार नाहीत.)